ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तूपाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. आयुर्वेदात सोने देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
सुवर्ण भस्म तुपामध्ये सुवर्ण भस्म अत्यंत पावडरीच्या स्वरुपात वापरले जाते. सुवर्ण भस्म तूप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
स्वर्ण भस्म तूप दुधासोबत मिसळून प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील ताकद आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल.
स्वर्ण भस्म तूपचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील कर्करोगाचे बॅक्टिरिया कमी करण्यास मदत करते आणि कर्करोगाचा धोका देखील टाळते.
स्वर्ण भस्म तूपचे आहारात समावेश केल्यामुळे तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होते आणि अनेक आजारांचा संसर्ग होण्यापासून वाचवते.
तुम्हाला रात्री नियमित झोप लागत नसेल तर रात्री झापण्यापूर्वी कोमट दुधासोबत स्वर्ण भस्म तूपाचे सेवन करावे यामुळे अनिमियाचा त्रास दूर होतो.
स्वर्ण भस्म तूपाचे सेवन केल्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य आणि केसांचे आरोग्य निरोगी रहाचे आणि त्वचा आणि केस अधीक चमकदार बनवते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.