ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पूजा करताना धूपचा उपयोग केला जातो.
धूप बनवण्यासाठी सुगंधी आणि ज्वालनशील पदार्थांचा उपयोग केला जातो.
घरात धूप लावल्यामुळे घरातील सकारात्मकता वाढते.
देवपूजा करताना धूप लावल्यामुळे तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न होईल.
पूजा करताना धूप लावल्यामुळे तुमच्या आजूबाजूचा परिसरात शुद्ध आणि सुगंधी वातावरण निर्माण होतं.
पूजा करताना धूप लावल्यास घरामधील सदस्यांमध्ये सकारात्मकता वाढते.
पूजा करताना धूप लावल्यामुळे देवीदेवतांचे तुमच्यावर आशीर्वाद कायम राहिल.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.