Jui Gadkari: जुई गडकरीला पाहून म्हणाल वय नाही, अभिनय महत्वाचा...

Manasvi Choudhary

लोकप्रिय मालिका

टिव्हीवरची 'ठरलं तर मग' मालिका लोकप्रिय आहे.

Jui Gadkari | Instagram @Jui Gadkari

अभिनेत्री

या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी दिसली.

Jui Gadkari | Instagram @Jui Gadkari

भूमिका

मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे जुई गडकरी घराघरात ओळखली जाते.

Jui Gadkari | Instagram @Jui Gadkari

अपडेट

खऱ्या आयुष्याविषयी देखील जुई गडकरी तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.

Jui Gadkari | Instagram @Jui Gadkari

जन्म

जुईचा गडकरीचा जन्म ८ जुलै १९८८ चा आहे जुईचं सध्याचं वय ३७ वर्ष आहे.

Jui Gadkari | Instagram @Jui Gadkari

वाढदिवस

८ जुलैला अभिनेत्री जुई गडकरीचा वाढदिवस असतो.

Jui Gadkari | Instagram @Jui Gadkari

next: Rakhi Shopping Tips: राखी खरेदी करताना या चुका करू नका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..