Manasvi Choudhary
हिंदू धर्मात रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व आहे.
यंदा ९ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे.
रक्षाबंधन या सणाला बहिण- भावाला राखी बांधते.
रक्षाबंधननिमित्त राखी खरेदी करता कोणत्या चुका करू नयेत हे जाणून घ्या.
राखीवर कोणत्याही देवी- देवतांचा फोटो असू नये.
तुटलेली किंवा पातळ दोऱ्याची राखी खरेदी करू नका.
काळ्या रंगाची कधीही खरेदी करू नये.
राखी ही प्लास्टिकने तयार केले असू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.