Manasvi Choudhary
बोबा टी सध्या प्रसिद्ध पेय आहे.
बोबा टीला 'बबल टी' असेही म्हणतात.
क्रीमपासन बनवलेली टी चवीला अत्यंत असते.
बाजारात टॅपिओका पर्ल मिळतात. जे पाण्यात शिजवून घ्या.
नंतर शिजवलेले टॅपिओका पर्ल मध किंवा साखरेच्या पाकमध्ये भिजत घाला.
बबल टी तुम्ही ब्लॅक टी, जास्मिन टी किंवा ग्रीन टी या तीन प्रकारात बनवू शकता.
यामध्ये तुम्ही टॅपिओका पर्ल मिक्स करून थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
थंडगार टॅपिओका पर्ल आता चहा किंवा दूधात मिक्स करा.
अशाप्रकारे बबल टी सर्व्हसाठी तयार आहे.