Surabhi Jagdish
हृदय हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव मानला जातो.
हृदय आपल्या संपूर्ण शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा करते.
एका मिनिटामध्ये तुमचं हृदय किती वेळा धडधडतं ते जाणून घेऊया.
आपलं हृदय दिवसातून मिनिटाला 60 ते 100 वेळा धडधडतं.
हृदय शरीराच्या बाहेर असल्यानंतरही धडधडतं. याचं कारण हृदयात इलेक्टिकल इफेक्ट असतो.
हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी रोजचा व्यायाम गरजेचा आहे.
डार्क चॉकलेट हृदयासाठी फायदेशीर आहे, असं डॉक्टर म्हणतात
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.