Surabhi Jagdish
अशा बऱ्याच आपल्या देशात बॅन आहेत. मात्र आपणत्याकडे लक्ष देत नाही. या गोष्टी आपण दैनंदिन वापरतो आणि त्या बऱ्याच देशांमध्ये त्यांच्यावर बंदी आहे.
असं मानले जातं की, साबण त्वचेसाठी धोकादायक आहे आणि बऱ्याच देशांमध्ये हे काही जनावरांच्या वापरासाठीच वापरले जातात.
फ्रान्स आणि डेन्मार्कमध्ये यावर अधिकृतपणे बंदी आहे. या ड्रिंकचे साइड इफेक्टमध्ये उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार, डिप्रेशन यांचा समावेश आहे
भारतात बरेच अशी औषधं आहेत जी धोकादायक आहे आणि ते विकल्या जातात आणि आपण ते घेतो.
भारतातील हे एक सर्वात लोकप्रिय ऑईंटमेंट म्हणजे विक्स. सर्दी खोकला आणि कफसाठी वापरले जातं. पण हे नॉर्थ अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये बॅन आहे.
किंडर जॉयच्या आत जी खेळणी ठेवली जातात त्यावर अमेरिकेत बंदी आहे.
ही गोळी सर्रासपणे आपल्या देशात मिळते. मात्र अनेक देशांमध्ये या गोळीवर बंदी आणण्यात आली आहे.