LSG च्या मेंटॉरपदी झहीर खानची नियुक्ती; गंभीरपेक्षा जास्त मिळणार पगार?

Surabhi Kocharekar

झहीरची आयपीएलमध्ये एन्ट्री

सध्या टीम इंडियाचा माजी खेळाडू झहीर खानचं नाव चर्चेत असून त्याची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे.

लखनऊचा मेंटॉर

झहीर खानची लखनऊ सुपर जाएंट्सचं मेंटॉरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जाएंट्सनचे मालक संजीव गोएंका यांनी बुधवारी प्रेस कॉन्फर्न्स घेऊन याबाबत घोषणा केली.

मोठी भूमिका

झहीर यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत होता. मात्र आता तो लखनऊच्या टीममध्ये मोठी भूमिका बजावणार आहे.

गंभीरच्या बदली झहीर

झहीरला गौतम गंभीरच्या बदली मेंटॉर बनवण्यात आलं आहे.

झहीरचा उत्तम रेकॉर्ड

झहीर खानचा रेकॉर्ड चांगला असून लखनऊच्या ताफ्यात त्याला किती पगार मिळणार हा मोठा प्रश्न आहे.

पगार किती?

झहीरला किती पगार मिळणार याबाबत अजून खुलासा झालेला नाही. मात्र गंभीरला या टीमने मोठी रक्कम दिली होती.

इतका मिळू शकतो पगार

कोईमोई वेबसाइटनुसार, लखनऊमध्ये गंभीरला साडेतीन कोटी रुपये पगार होता. त्यामुळे झहीरचा पगारही याच्या आसपास असू शकतो.

धूम्रपान करणं सोडल्यानंतर तुमच्या शरीरात टप्प्याने होणारे बदल, पाहा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

quite smoking | google
येथे क्लिक करा