ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्मोकिंग किंवा धूम्रपान करणं आरोग्यासाठी धोकादायक असतं. तुम्हाला माहितीये का, धूम्रपान करणं सोडल्यानंतर तुमच्या शरीरात कशा पद्धतीनचे बदल होतात?
तुमचं हॉर्ट रेट आणि ब्लड प्रेशर काहीसं कमी होतं.
तुमच्या रक्तातील कार्बन मोनोक्साईड पातळी नॉर्मल होते
रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि तुमचं फुफ्फुस उत्तमरित्या काम करतं
तुमचा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या कमी होते.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत हृदयाच्या आजारांच्या धोक्याची तीव्रता अर्धी होते.
ज्या व्यक्ती धूम्रपान करत नाहीत अशा व्यक्तींइतकात हृदयाच्या आजारांचा धोका संभवतो.
फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
स्ट्रोक येण्याचा धोका कमी होतो.
मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी हा लाल ज्यूस करेल मदत, आजच घरी बनवा!