ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टोमॅटो हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. अनेक भाज्यांमध्ये किंवा चटणीच्या स्वरूपात आपण त्याचं सेवन करतो
टोमॅटोच्या रसाचे अनेक फायदे काय आहे तुम्हाला माहितीयेत का? यामुळे तुम्ही अनेक आजार लांब ठेऊ शकता.
टोमॅटोचा रस आरोग्यासाठी औषधापेक्षा कमी नाही. काय आहे टॉमेटोचे फायदे.
टोमॅटोचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
टोमॅटोचा रस डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानला जातो.
टोमॅटोचा रस प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढू शकते.
टोमॅटोचा रस प्यायल्याने वाईट कोलेस्ट्रॉलही कमी होण्यास मदत होते.
Teeth Health: घाणेरडे दात का किडू लागतात?