ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दात स्वच्छ ठेवणं हे मुखाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
जर तुमचे दात व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर घाणेरडा वास येऊ लागतो.
दीर्घकाळ दात साफ न केल्यास अनेक प्रकारचे आजार मागे लागण्याची शक्यता आहे.
अशावेळी दात घाण होऊन सडण्याची शक्यता असते.
मात्र घाणेरडे किंवा खराब झालेले दात का सडतात हे तुम्हाला माहितीये का?
सहसा दात किडणं आणि त्यावर प्लॅक तयार होणं यामुळे दात सडू लागतात
प्लॅमध्ये असलेले बॅक्टेरिया दातांच्या इनॅमलसाठी धोकादायक ठरतात.