Chanakya Niti: 'अशा' लोकांसोबत राहणं ठरू शकतं धोकादायक; आजचं राहा ४ हात लांब

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चाणक्य नीती

जर एखाद्या व्यक्तीने चाणक्य नीतीचे पालन केले तर त्याला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

आचार्य चाणक्य

मुत्सद्देगिरी, अर्थशास्त्र आणि राजकारणाचे महान अभ्यासक आचार्य चाणक्य यांचे शब्द आजच्या काळात अगदी योग्य ठरतात.

कोणासोबत राहणं धोकादायक?

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अशा लोकांबद्दल सांगितलंय, ज्यांच्यासोबत राहणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

चाणक्यांचं ऐका

जर तुम्हालाही नुकसान करून घ्यायं नसेल तर आचार्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा.

दुखावणारी व्यक्ती

आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय, की, दुखावणाऱ्या आणि कठोर शब्द बोलणाऱ्या जोडीदारासोबत राहू नये.

त्रासदायक व्यक्ती

आचार्य चाणक्य म्हणतात की, धूर्त मित्रासोबत राहणं म्हणजे सापासोबत राहण्यासारखं आहे. अशी व्यक्ती तुमचं कधीही नुकसान करू शकते.

एक फसवी व्यक्ती

आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार,जो व्यक्ती तुम्हाला एकदा फसवतो तो पुन्हा तेच करू शकतो. त्यामुळे एकदा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीसोबत राहू नका.

<strong>येथे वाचा- बदलापूर घटनेनंतर सर्व शाळांना महत्वाचा 'धडा', 'या' ५ गोष्टी प्राधान्याने केल्याच पाहिजेत!</strong>