Horoscope Today : शत्रूंचा त्रास जाणवेल, आर्थिक लाभ होईल; आजचा दिवस कसा जाणार? वाचा

साम टिव्ही ब्युरो

मेष

आजचा दिवस आनंदी जाईल. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

कार्यालयात वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. व्यवसायात नफा होईल.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

आयुष्यात एखादी भाग्यकारक घटना घडेल. लांबचा प्रवास शक्यतो टाळावा.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

काही लोकांना राजकारण यश मिळेल. खर्च जपून करावा.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

जुनी येणी वसुल होतील. प्रवासामधून धोका संभवू शकतो.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

तुमच्या शत्रूंचा त्रास जाणवेल. महत्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे.

kanya | Saam tv

तूळ

व्यवसाय आणि शेअर्समधून आर्थिक फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

धनु

वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागेल. कुटुंबाचं सहकार्य लागेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

दिवसभरात छोटासा प्रवास होईल. नातेवाईक आणि मित्रांचे सहकार्य लाभेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

दिवसभर प्रेम आणि पैसा या संबंधी विचार कराल. विवाहेच्छुक तरुणांना लग्नाचे प्रस्ताव येतील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

खर्चावर नियंत्रण ठेवाल. मानसिक ताण जाणवेल.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : कार्यालयाच्या ठिकाणी वाजू शकतं. वाचेवर नियंत्रण मिळवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Failure | Saam Tv
येथे क्लिक करा