Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Saam Tv

मेष

आज आरामदायी प्रवास होतील. दिवसभर भविष्याची चिंता, प्रेम या संबंधी विचार राहाल.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

आज गुंतवणुकीत लाभ होणार नाही, त्यामुळे आर्थिक गुंतवणूक विचापूर्वक करावी.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

आज खर्चावर नियंत्रण ठेवावा. मानसिक ताण जाणवेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. कुटुंबासहित स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ बिघडेल. तुम्ही धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

व्यवसायात नफा होईल. नवीन लोकांशी मैत्री होईल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

वडीलधाऱ्यांपासून लाभ होईल. जुनी येणी वसूल येतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आज अचानक धनलाभ संभवतो. दुपारनंतर सहलीला जाण्याचा बेत आखू शकाल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आज मानसिक तणाव आणि बेचैनी होईल. समाजात उच्च पद आणि मान प्रतिष्ठा लाभेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आज अचानकपणे अधिक खर्च करावा लागेल. मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे यात आनंदाने वेळ घालवाल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

कौटुंबिक जीवनात शांती लाभेल. मित्रांसोबत एखाद्या ठिकाणी पर्यटनास जाऊ शकाल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

प्रॉपर्टीचे व्यवहार करताना सावध राहा. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : प्राजक्ताचं घायाळ करणारं सौंदर्य

Prajakta Gaikwad Photos | Instagram/ @prajaktaa.gaikwad
येथे क्लिक करा