Vishal Gangurde
प्राजक्ता गायकवाड काही दिवसांपूर्वीच इंजिनीअर झाली आहे.
प्राजक्ता कॉम्प्युटर इंजिनीअर झाली आहे.
प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.
प्राजक्ता सध्या अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' महानाट्यामध्ये झळकताना दिसत आहे.
प्राजक्ता काही आठवड्यापूर्वी हैदराबादमध्ये नव्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेली होती.
प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
प्राजक्ताचा नवा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.