Thursday Horoscope : या राशीच्या व्यक्तीनी प्रवास करताना राहा सावध, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आपली स्वतंत्र विचाराचे आणि धाडसी अशी रास आहे. आपल्याला काही गोष्टींचे बंधन नको असते.

मेष राशी | saam

वृषभ

कोणत्या तरी गोष्टीवरून प्रेरणा घेऊन कामाला लागाल. शेजारी चांगले संबंध प्रस्थापित होतील.

वृषभ | Saam Tv

मिथुन

समाजाचे ऋण हे आपल्याला मानावेच लागते. समाजाशी काहीतरी वेगळे आज कार्य तुमच्याकडून घडेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

भावनिक अशी असणारी आपली रास. सर्व प्रकारचे नातेसंबंध जपण्यासाठी आज प्रयत्न कराल.

कर्क राशी | saam

सिंह

महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर केलेली बरी. रेंगाळलेल्या गोष्टी अजून रखडतील. अचानक धनलाभाची मात्र शक्यता आहे.

सिंह राशी | saam

कन्या

बौद्धिक गोष्टीमध्ये अग्रेसर रहाल. आपला सल्ला इतरांना पटेल, मान्य होईल. कोर्टात यश मिळेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

तब्येत त्रास देईल. पण नव्याने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन पेटून उठाल. अडचणी, अडथळे आले तरी त्यावर मात कराल.

वृश्चिक

दहा व्यक्तींची काम एकटेच करण्याची ताकद आपल्या राशीमध्ये आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गती आणि प्रगती आहे.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

तब्येतीकडे विशेष लक्ष द्याल. व्यायाम,शरीरसंस्था जपणे त्याचबरोबर जवळच्या व्यक्तींबरोबर वेळ व्यतित करण्यासाठी आज आवडेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

प्रवासामध्ये त्रास होतील. पण प्रवास चांगला होईल. जवळचे प्रवास घडतील. कोणती गोष्ट आटोपती घेऊन चालणार नाही.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

सर्वांपासून अलिप्त असणारी अशी असणारी आपली खरी रास आहे. आज मात्र कुटुंबीयांबरोबर वेळ व्यतीत कराल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आज आपल्या साधेभोळे पण इतरांना भावेल. मनस्वी आयुष्य जगण्याचा आज जणू काही पण केला आहे असे वागाल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : Chanakya Niti : इथे केलेलं इथेच फेडायचं! या म्हणीमागचं खरं कारण जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti Karma | META AI
येथे क्लिक करा