Sakshi Sunil Jadhav
चाणक्यानुसार माणसाचे चांगले किंवा वाईट कर्म त्यालाच फळ देतात. ते कधीच टाळता येत नाही.
चांगल्या कामाचे फळ त्वरित किंवा उशिरा मिळते, पण ते इथेच अनुभवावं लागतं.
चुकीच्या कृतींचा परिणाम त्या व्यक्तीवरत होतो, त्यातून सुटता येत नाही.
फसवणूक किंवा बेईमानी केली तर त्याचा फटका लवकर बसू शकतो.
वेळ लागली तरी न्याय मिळतो आणि प्रत्येकाला आपल्या कृतीचा परिणाम भोगावा लागू शकतो.
इतरांचा अपमान करणाऱ्याला समाजात आणि मोठा अपमान सहन करावा लागतो.
चांगली कामं केल्याने समाजात आणि जीवनात प्रतिष्ठा टिकते.
जीवनात स्वत:ची जबाबदारी घ्या आणि तुमच्या कृतींवर लक्ष ठेवा.