Sakshi Sunil Jadhav
गणेश चतुर्थीला तुम्ही घरगुती पद्धतीने केळीचे मोदक बनवू शकता.
केळी, बारीक रवा, साखर, तूप, डेसिकेटेड कोकोनट, कोमट दूध, वेलची पूड, खसखस, ड्रायफ्रूट्स इ.
सगळ्यात आधी केळी मॅश करुन त्यात साखर, डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करा.
कढई गरम करुन तूपात मनुके फुलवा, खसखस आणि केळीचे सारण रंग बदलेपर्यंत परतून घ्या.
रवा भाजून पुन्हा लालसर परता. तो काढून घ्या. मग मॅश केलेली केळी परता. साखर विरघळवा.
आता भाजलेला रवा एकत्र दूध आणि डायफ्रुट्स परतून घ्या.
आता रवा हातात मळून मोदकाच्या साच्यात घाला. त्यामध्ये केळीचे सारण घाला. आणि गरमा गरम सर्व्ह करा.