Hair Care: केसांच्या वाढीसाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लांब केस

प्रत्येक महिलेला आपले केस लांब, मऊ आणि मजबूत असावे असे वाटते.

Hair care | Yandex

घरगुती उपाय

केसांच्या वाढीसाठी काही घरगुती उपाय फायदेशीर आहेत.

home remedies | Saam TV

तांदळाचे पाणी

केसांच्या वाढीसाठी तांदळाचे पाणी उपयोगी आहे. तांदळाचे पाणी लावल्याने तुमचे केस मजबूतदेखील राहतील.

Rice Water Benenfits | Canva

मेथी

मेथीच्या बियांची पावडर ही केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

methi powder | Canva

मेथीची पावडर

केस धुण्याआधी काही तास मेथीची पावडर केसांना लावावी. त्यातील अँटीऑक्सिडंट्स केस वाढण्यासाठी उपयोगी आहे.

Methi | Yandex

कढीपत्ता

कढीपत्ता तुमच्या केसांना काळेभोर होण्यास मदत करतो.

Curry Leaves | Yandex

कांदा

तुम्ही केस वाढण्यासाठी केसांना कांद्याचा रस लावा.

Onion Benefits | Canva

कोरफड

कोरफडमधील घटक तुमच्या केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे केसांना कोरफड लावा.

Aloe Vera Gel | Yandex

Disclaimer

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | yandex

Next: गोव्यात सायली संजीवचा धुमाकूळ, नवीन फोटो पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayali Sanjeev | Instagram