Yash Shirke
होळी हा सण भारतभर साजरा केला.
हिंदू धर्मामध्ये होळीच्या सणाला खूप महत्त्व आहे.
होळी सणाचा रंगांशी संबंध जोडला जातो.
होळी, धुळवड, रंगपंचमी यांपैकी रंग नेमके कधी खेळायचे?
होळी, धुळवड आणि रंगपंचमी यांतील फरक जाणून घेऊयात.
होळी किंवा होलिका दहन, या दिवशी लाकूड, शेणाच्या गोवऱ्या, गवत यांची होळी तयार करुन ती जाळली जाते. तेव्हा फाल्गुन पौर्णिमा असते.
होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड/ धूलिवंदन असते. होळी जेव्हा विझते, तिची राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळली जाते.
फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. यामुळेच त्या दिवसाला रंगपंचमी असे म्हटले जाते.
उत्तर भारतात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आहे. यामुळे रंग कधी खेळायचा याबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत.
Holi 2025 : सावधान ! होलिका दहनाला चुकूनही 'ही' कामं करु नये, नाहीतर...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.