Shreya Maskar
ज्योतिषशास्त्रानुसार, होलिका दहनाच्या दिवशी काळ्या आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा.
काळा आणि पिवळा रंग नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, ज्यामुळे वाद होतात.
होलिका दहनाच्या दिवशी पैसे उधार देऊ नये आणि कोणाकडून घेऊ सुद्धा नका.
पैशांच्या देवाण-घेवाणीमुळे घरात आर्थिक संकट येईल.
बाहेरच्या व्यक्तीने दिलेले अन्न आणि पाणी घेऊ नका.
होळी असल्यामुळे अन्नामध्ये भांग किंवा इतर आरोग्याला घातक पदार्थ टाकले जाऊ शकतात. ज्यामुळे आपली तब्येत बिघडेल.
होलिका दहनाच्या दिवशी महिलांनी विशेषता आपले केस मोकळे ठेवू नये.
केस खुले ठेवल्यामुळे घरात आणि महिलेच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.