Shreya Maskar
होळीसाठी घरच्या घरी सिंपल पद्धतीने नैसर्गिक रंग बनवा.
होळीला बाजारातील केमिकलयुक्त रंगाचा वापर करणे टाळा.
बीट स्वच्छ धुवून त्याचा किस करा.
सुती कापडावर बीटाचा किस वाळू द्या.
बीटाच्या किसची मिक्सरला पावडर बनवून घ्या.
गुलाबाच्या पाकळ्यावर पाणी शिंपडा.
पाकळ्या सुकल्यानंतर मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्या.
गुलाबाच्या पाकळ्या आणि बीटाचा किस लवकरच सुकवायचा असेल तर पंख्याचा आणि हेअर ड्रायरचा वापर करा.
होळीला पिवळा गडद रंग हवा असेल तर चंदनाचा वापर करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.