HBD Shreya Ghoshal : बॉलिवूडची मेलोडी क्वीन श्रेया घोषाल किती कोटींची मालकीण?

Shreya Maskar

श्रेया घोषाल वाढदिवस

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचा आज (12 मार्च) वाढदिवस आहे.

Shreya Ghoshal Birthday | instagram

वय किती?

आज श्रेया घोषाल 41 वर्षांची झाली आहे.

age | instagram

सुरेल आवाज

आपल्या सुरेल आवाजाने तिने जगाला वेड लावले आहे.

Melodious voice | Instagram

करिअर

श्रेया घोषालने हिंदीसोबत मराठी, बंगाली, तेलुगू गाणी देखील गायली आहेत.

Career | instagram

आलिशान घर

श्रेयाचे मुंबईत आणि कोलकात्याला आलिशान घर आहे.

Luxurious house | instagram

आलिशान कार

श्रेया घोषालकडे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू अशा आलिशान गाड्या आहेत.

Luxurious cars | instagram

एका गाण्याचे मानधन किती?

मीडिया रिपोर्टनुसार, श्रेया घोषाल एका गाण्यासाठी साधारणपणे 25 लाख रुपये मानधन घेते.

Fees for a song | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, श्रेया घोषाल जवळपास 240 कोटी रुपयांची मालकीण आहे.

Networth | instagram

NEXT : सर्वसामान्य कुटुंबात जन्म अन् आता जगतेय लग्जरी लाइफ, पूनम पांडे किती कोटींची मालकीण?

Poonam Pandey | instagram
येथे क्लिक करा...