Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचा आज (11 मार्च)ला वाढदिवस आहे.
पूनम पांडे आज 34 वर्षांची झाली आहे.
पूनमने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली.
पूनम पांडेचे मुंबईतील वांद्रे येथे आलिशान घर आहे.
पूनम पांडेकडे मर्सिडीज बेंझ आणि बीएमडब्ल्यू या आलिशान कार आहेत.
2024मध्ये पूनम पांडेनी मृत्यूची अफवा पसरवली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, पूनम पांडे जवळपास 85 कोटी रुपयांची मालकीण आहे.
सोशल मीडियावर पूनम पांडेचा मोठा चाहता वर्ग असून तिचे 3.9 मिलियन इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत.