Shreya Maskar
'सिकंदर' चित्रपटात रश्मिका मंदाना बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत झळकणार आहे.
'सिकंदर' चित्रपट 28 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'सिकंदर' हा ॲक्शन चित्रपट आहे.
'सिकंदर'मध्ये रश्मिका मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
याआधी रश्मिका मंदानाने 'छावा' चित्रपटात विकी कौशलसोबत काम केले आहे.
'छावा' चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना पाहायला मिळाली.
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाला 'छावा' चित्रपटासाठी 4 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाने 'सिकंदर' चित्रपटासाठी तब्बल 5 कोटी मानधन घेतले आहे.