Salman Khan : 'सिकंदर'साठी भाईजाननं घेतलं तगडं मानधन, आकडा वाचून डोळे फिरतील

Shreya Maskar

सिकंदर

बॉलिवूडचा अभिनेता भाईजान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर'मुळे चांगला चर्चेत आहे.

Sikandar

रश्मिका मंदाना

'सिकंदर'मध्ये सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे.

Rashmika Mandanna | Instagram

रिलीज डेट काय?

'सिकंदर' चित्रपट 28 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

release date | google

ॲक्शन चित्रपट

'सिकंदर' हा ॲक्शन चित्रपट आहे.

Action film

रिलीज आधी कमाई

'सिकंदर' चित्रपटाने रिलीज आधीच १६५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Earnings before release | google

ओटीटी राइट्स

'सिकंदर' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत.

OTT rights | google

भूमिका

'सिकंदर' चित्रपटात सलमान खान हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

role | google

सलमान खान मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानने 'सिकंदर' चित्रपटासाठी तब्बल 120 कोटी मानधन घेतले आहे.

remuneration

NEXT : शिमगोत्सवाच्या रंगात रंगला कोकणी माणूस

Holi 2025 | yandex
येथे क्लिक करा...