Shreya Maskar
रंगांचा उत्सव होळी कोकणात मोठ्या थाटात साजरा करतात, ज्याला शिमगा म्हणतात.
कोकणात शिमगोत्सव मोठ्या धुमधड्याक्यात साजरा कला जातो.
शिमग्यात 'भद्रेचा होम' केला जातो.
शिमग्यात ग्रामदेवतेची पालखी उत्सव साजरा केला जातो.
गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते.
गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून पालखीची पूजा केली जाते.
शिमगाचे वेगवेगळे खेळ आणि कार्यक्रमांचे आयोजन होते.
यंदा होळी १४ मार्चला आली आहे.