Shreya Maskar
चाणाक्य नितीनुसार वैवाहिक आयुष्य कसे चांगले ठेवावे, जाणून घेऊयात.
नवऱ्यांनो बायकोला खुश ठेवण्याचे रामबाण उपाय जाणून घेऊयात.
नात्यांत आदर असणे खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे नवऱ्याने बायकोचा आदर करा.
कोणतेही नाते संवादाशिवाय यशस्वी होत नाही.
पत्नीच्या इच्छा समजून घ्या आणि त्यांचा सन्मान करा.
बायकोसोबत प्रामाणिक रहा आणि त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवा.
बायकोवरचे प्रेम व्यक्त करायला शिका.
नवरा-बायकोने नात्यात पारदर्शकता ठेवा.