Shreya Maskar
बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याने संसर्गाचा धोका वाढतो.
तोंडाला बॉटल लावून पाणी प्यायल्याने लाळ बाटलीला चिकटते.
लाळेमुळे तोंडात बॅक्टेरिया वाढू लागतात.
बॅक्टेरियामुळे तोंड आणि जीभ लाल होते.
बॅक्टेरियामुळे अनेकदा पोटदुखीचा त्रास देखील उद्भवतो.
पाणी कधीही एक एक घोट प्यावे. ग्लासला आणि बाटलीला तोंड लावू नये.
पाणी नेहमी बसून प्यावे. राहून पाणी प्यायल्याने आरोग्याला धोका वाढतो.
आपण ज्या भांड्यातून पाणी पितो, ते भांडे स्वच्छ असल्याची खबरदारी घ्यावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.