Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच तिच्या कामामुळे चर्चेत असते.
'फुलवंती' चित्रपटामुळे प्राजक्ताच्या लोकप्रियतेत भर पडली आहे.
प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग असून तिचा प्रत्येक लूक पाहून चाहते दिवाने होता.
एका मिडिया मुलाखतीत प्राजक्ता माळीला विचारण्यात आले की, "तुझ्या आयुष्यातला pookie कोण आहे?"
तेव्हा प्राजक्ता माळीने तिच्या भाच्यांची नावे घेतली.
प्राजक्ताचे तिच्या दोन्ही भाच्यांवर शिवप्रिया, याज्ञसेनी खूप प्रेम आहे.
प्राजक्ता अनेक वेळा तिच्या भाचीसोबकतचे क्यूट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.
प्राजक्ता माळीचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.