Shreya Maskar
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांचा आज (7 मार्च)ला वाढदिवस आहे.
अनुपम खेर आज 70 वर्षांचे झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अनुपम खेर एका चित्रपटासाठी 5 कोटींच्या आसपास मानधन घेतात.
अनुपम खेर यांनी द काश्मीर फाइल्स, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, हम आपके है कौन अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनुपम खेर यांना त्यांच्या कामासाठी अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अनुपम खेर यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अनुपम खेर यांच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू या आलिशान गाड्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अनुपम खेर यांची संपती जवळपास 580 कोटी रुपये आहे.