Shreya Maskar
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज (6 मार्च)ला वाढदिवस आहे.
आज जान्हवी कपूर 28 वर्षांची झाली आहे.
जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
जान्हवी कपूर एका चित्रपटातून जवळपास 5–10 कोटी रुपये कमावते.
जान्हवी अभिनयासोबतच परफॉर्मन्स, जाहिराती आणि मॉडेलिंगमधून बंपर कमाई करते.
जान्हवी कपूरचे मुंबईत वांद्रे येथे आलिशान घर आहे. ज्याची किंमत जवळपास 65 कोटी रुपये आहे.
जान्हवीकडे मर्सिडीज, ऑडी, लँड रोव्हर या आलिशान गाड्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी कपूर जवळपास 58-60 कोटी रुपयांची मालकीण आहे.