Relationship Tips : पुरुषांनो! प्रेयसीच्या मनात चाललंय काय? 'या' टिप्सने सेकंदात ओळखा

Shreya Maskar

वेळ द्या

तुमच्या जोडीदाराच्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी पुरुषांनो तुमच्या गर्लफ्रेंडसोबत जास्त वेळ घालवा.

Take time | yandex

डोळे वाचा

मुली बोलण्याऐवजी अनेक वेळा नजरेने संवाद साधतात, त्यामुळे मुलींचे डोळे वाचायला शिका.

Read the eyes | yandex

हावभाव

जोडीदाराच्या हावभावा‌रून त्याचा तुमच्या बोलण्यातील इंटरेस्ट जाणून घ्या.

Gestures | yandex

बॉडी लँग्वेज

मुलींची बॉडी लँग्वेज तिच्या मनातील भाव सहजरित्या तुम्हाला सांगू शकतात.

Body language | yandex

‌बोलण्याची टोन

मुलींचा ‌बोलण्याचा टोन नेहमीपेक्षा थोडा वेगळा वाटत असेल तर नक्कीच काहीतरी बिघडलं आहे ,असे तुम्ही समजून जा.

Tone of speech | yandex

मेसेजचा टोन

जर जोडीदार समोर नसेल तर मेसेजच्या रिप्लायवरून जोडीदाराचा मूड कसा असेल हे समजून घ्या.

Tone of message | yandex

सं‌वाद साधा

तुम्हाला जोडीदाराच्या मनातील जाणून घ्यायचे असेल तर गर्लफ्रेंडशी जास्तीत जास्त संवाद साधा.

Communicate | yandex

आवड-निवड

आपल्या जोडीदाराची आवड-निवड लक्षात घ्या.

Likes and dislikes | yandex

NEXT : बोरीवली नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Borivali | yandex
येथे क्लिक करा...