Shreya Maskar
बोरीवली हे मुंबईचे उपनगर आहे.
बोरीवलीला परदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेले 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' आहे.
बोरीवलीपासून जवळच गोराई बीच आणि पॅगोडा आहे.
पिकनिकचे अनेक स्पॉट बोरीवलीत वसलेले आहे.
असे बोले जाते की, बोरीवली भागात मोठ्या प्रमाणात 'बोराच्या झाडे' होती. त्यामुळे या ठिकाणाला बोरीवली असे नाव पडले.
कांदिवली, शिंपोली, मंडपेश्वर, कान्हेरी, तुळशी, मागाठाणे या ठिकाणांपासून बोरीवली निर्माण झाली.
पश्चिम रेल्वेने तुम्ही बोरीवली गाडी पकडून बोरीवलीला पोहचू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.