Mughal History : मुघल शब्दाचा इतिहास माहिती आहे का? जाणून घ्या

Vishal Gangurde

मुघल साम्राज्याची स्थापना

भारतात १५२६ साली जहिरुद्दिन मोहम्मद बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली.

mughal | Saam tv

अन् साम्राज्याला तडा गेला

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला तडा गेला.

mughal | canva

फारसी भाषून आला मुघल शब्द

मुघल शब्द फारसी भाषेतून आला आहे. मंगोल शब्दाचं रुपांतर पुढे मुघल असं झालं.

mughal | canva

मंगोल वंशज

मुघल भारतात येण्याआधी मंगोल वंशज, तुर्क मंगोल शासकांसाठी वापरला जायचा.

mughal | canva

बाबरचे वंशज

बाबर तैमूर लंगचा वंशज होता. तर बाबरची आई कुतलुग निगार खानम मंगोल वंशाच्या होत्या. त्या चंगेज खानच्या वंशजापैकी एक होत्या.

mughal | canva

मुघलांचं तुर्कीत वास्तव्य

बाबर आणि त्याच्या इतर पिढ्यांचं वास्तव्य तुर्कीमध्ये गेलं आहे. तुर्कीत त्यांनी फारसी भाषा शिकली.

Mughal emperor pic | saam tv

अन् मुघलांनी फारसी भाषा स्वीकारली

मुघलांनी फारसी भाषा, इस्लामी कला आणि प्रशासकीय व्यवस्था स्वीकारली.

Time to celebrate Holi mughal | google

Next : मुली एकातांत गुगलवर काय सर्च करतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Search the Most on Google | saam tv
येथे क्लिक करा