Married Tips: लग्नानंतर महिलांनी जोडवी घालताना करू नका या चुका, नाहीतर...

Manasvi Choudhary

सोला श्रृंगार

हिंदू धर्मात लग्नानंतर महिलांच्या सोळा श्रृंगाराला विशेष महत्व आहे.

Married Tips | Canva

पायात जोडवी घालणे

विवाहित महिलेने पायात जोडवी घालणे अत्यंत शुभ मानले जाते.

tie ring | Yandex

जोडवी

लग्नानंतर महिला पायात जोडवी घालतात.

Toe Rings | Social Media

कोणत्या बोटात घालावी

उजव्या आणि डाव्या बाजूच्या दुसऱ्या बोटात महिलांनी जोडवी परिधान करावी.

toe ring | Yandex

प्रजनन क्षमता चांगली होते

पायाच्या दुसऱ्या बोटाचा संबंध थेट गर्भाशयाशी असतो यामुळे शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते.

toe ring | Google

मासिकपाळी नियमित होते

लग्नानंतर महिलांनी जोडवी घातल्याने मासिकपाळी नियमित येते.

toe ring | Google

शरीरातील तापमान स्थिर राहते

चांदी उष्ण असते यामुळे महिलांनी दोन्ही पायांत चांदीची जोडवी घातल्याने शरीरातील तापमान स्थिर राहते.

toe ring | Google

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: केवळ अभिनेत्रीच नाहीतर क्लासिकल डान्सर आहे Priyadarshini Indalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyadarshini Indalkar | Instagram