Cucumber Sandwich: हेल्दी अन् टेस्टी; काकडी सँडविच, झटपट नाश्त्यासाठी सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

टेस्टी आणि हेल्दी पदार्थ

सकाळी नाश्त्यात झटपट टेस्टी आणि हेल्दी पदार्थ बनविले जातात.

Cucumber Sandwich | Yandex

काकडी सँडविच

काकडीचे सँडविच तुम्ही नाश्त्याला बनवू शकता.

Cucumber Sandwich | Yandex

सोपी रेसिपी

चवदार आणि पोष्टीक काकडी सँडविचची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Cucumber Sandwich | Yandex

काकडी स्वच्छ धुवा

काकडीचे सँडविच बनविण्यासाठी सर्वप्रथम सोललेली काकडी स्वच्छ धुवून घ्या.

cucumber | Yandex

ब्रेडला बटर लावा

यानंतर ब्रेडचे स्लाईस घ्या त्यावर बटर लावा.

Cucumber Sandwich | Yandex

हिरवी चटणी आणि काकडी

ब्रेडच्या स्लाईसवर हिरवी चटणी, काकडीचे काप ठेवा.

Cucumber Sandwich | Yandex

मेयोनिज आणि चीज लावा

दुसऱ्या ब्रेड स्लाईसवर बटर, मेयोनिज आणि चीज लावा.

Cucumber Sandwich | Yandex

सँडविच ग्रील करा

दोन्ही ब्रेड जोडून घ्या. आवश्यकतेनुसार सँडविच ग्रील ही करू शकता.

Cucumber Sandwich | Yandex

काकडी सँडविच तयार

यानंतर तुमचे काकडी सँडविच सर्व्हसाठी तयार आहे.

Cucumber Sandwich | Yandex

NEXT: Cooking Tips: कडू कारलं होईल गोड, या टिप्स फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cooking Tips | Health
येथे क्लिक करा...