Goa Hidden Spots : गोव्यात निवांतपणा शोधतायं? 'हे' आहेत बेस्ट लोकेशन

Shreya Maskar

गोवा

गोव्याला गेल्यावर चोरला घाटाला आवर्जून भेट द्या.

Goa | yandex

चोरला घाट

चोरला घाट कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे.

Chorla Ghat | yandex

उत्तम वेळ?

हिवाळा आणि पावसाळा हे गोव्याला फिरण्याचा बेस्ट वेळ आहे.

Best time | yandex

निवांत

गोव्यात निवांत वेळ घालवायचा असल्यास चोरला घाटाला भेट द्या.

relaxed | yandex

सूर्यास्त

चोरला घाटावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुरेख नजारा पाहता येईल.

sunset | yandex

अर्वलेम धबधबा

गोव्यातील सांकेलिम गावामध्ये असलेल्या अर्वलेम धबधब्याचे सौंदर्य पाहून मन सुखावेल.

Arvalem Falls | yandex

हिरवळ

या धबधब्याच्या परिसरात तुम्हा चहूबाजूला हिरवळ पाहायला मिळेल.

Greenery | yandex

फोटोशूट

गोव्यातील ही दोन्ही ठिकाणे फोटोशूटसाठी बेस्ट आहेत.

photoshoot | yandex

NEXT : सिंहाची पिल्लं नेमकी कधी वयात येतात? जाणून घ्या जंगलाच्या राजाची रंजक माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

young lion | yandex
येथे क्लिक करा...