Wildlife : सिंहाची पिल्लं नेमकी कधी वयात येतात? जाणून घ्या जंगलाच्या राजाची रंजक माहिती

Shreya Maskar

सिंहाची पिल्लं

सिंहाची पिल्लं मोठी कधी होतात जाणून घेऊयात.

lion | yandex

जंगलाचा राजा

सिंह हा जंगलाचा राजा आहे.

king of the jungle | yandex

शिकार

सिंह कधीही दुसऱ्याची शिकार खात नाही.

hunting | yandex

सिंह

सिंह हा 15 ते 18 वर्षे जगतो.

Lion | yandex

सिंहीण

सिंहीण 12 ते 16 वर्षे जगते.

lioness | yandex

तरुण सिंह

सिंह 4-6 वर्षात तरुण होतो.

young lion | yandex

तरुण सिंहीण

सिंहीण 3-4 वर्षात तरुण होते.

lioness | yandex

मजबूत शरीर

सिंहाचे दात, नखे आणि पंजे खूप मजबूत असतात.

Strong body | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : रत्नदुर्ग किल्ल्यावरचा 'हा' छुपा भुयारी मार्ग तुम्हाला माहीत आहे का?

ratnadurg | google
येथे क्लिक करा...