Shreya Maskar
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.
रत्नदुर्ग किल्ला विहंगम दृष्यासाठी प्रसिद्ध आहे.
रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे.
भगवती देवीचे मंदिर शिवकालीन आहे.
रत्नदुर्ग किल्ल्यात छुपा भुयारी मार्ग आहे.
किल्ल्यातील भुयारी मार्ग अरबी समुद्रात बाहेर पडतो.
रत्नदुर्ग किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा आहे.
हा किल्ला बहामनी राजवटीत बांधण्यात आला आहे.