Navratri 2024 : पुण्यातल्या 'या' मंदिरांत होतो देवीचा जागर

Shreya Maskar

तांबडी जोगश्वरी मंदिर

पुण्यातील आप्पा बळवंत चौकात तांबडी जोगश्वरी मंदिर आहे.

Tambadi Jogashwari Temple | google

तांबडी देवी

हे मंदिर तांबडी देवीचे आहे.

Tambadi Devi | google

पेशवे काळ

तांबडी जोगश्वरी मंदिर हे मंदिर पेशवेकालीन आहे.

Peshwa period | google

तांबडी राक्षस

या देवीने तांबडी राक्षसाचा वध केला असल्यामुळे या देवीला तांबडी देवी असे संबोधले जाते. अशी आख्यायिका आहे.

Tambadi | google

शीतला माता मंदिर

पुण्यातील लक्ष्मी रोडवर शीतला माता मंदिर आहे.

Shitlaj Mata Temple | google

संगमरवरी दगड

या मंदिरात देवीची संगमरवरी दगडावर मूर्ती कोरलेली आहे.

Marble stone | google

दिव्यांची आरस

नवरात्रीत ही मंदिरे दिव्यांनी उजळून निघतात.

A mirror of lights | google

नवरात्री उत्सव

या मंदिरांमध्ये नवरात्रीत मोठा उत्सव पाहायला मिळतो.

Navratri festival | google

NEXT : बोटींचा साहसी खेळ अनुभवायचा? महाराष्ट्रात आहे 'हे' खास लोकेशन

boating | yandex
येथे क्लिक करा...