Shreya Maskar
जळगावमध्ये मेहरूण तलाव वसलेले आहे.
बोटींचा साहसी खेळाचा आनंद तुम्ही या तलावावर घेऊ शकता.
जळगाव मधील स्थानिक लोकांचे हे निवांत घेण्याचे खास ठिकाण आहे.
मेहरूण तलावाजवळ अनेक छोटी उद्याने आहेत.
मेहरूण तलाव पक्षी प्रेमींसाठी खूप खास आहे.
तुम्ही येथे कुटुंबासोबत पिकनिक प्लान करू शकता.
जलपर्यटनासाठी मेहरूण तलाव ओळखले जाते.
या तलावाच्या आजूबाजूला तुम्हाला हिरवळ पाहायला मिळेल.