Shreya Maskar
वन डे पिकनिकसाठी नागपूर मधील फुटाळा तलाव बेस्ट लोकेशन आहे.
तलावाजवळ विविध रंगांची फुले पाहायला मिळतात.
म्युझिकल फाऊंटेनने फुटाळा तलावाची शोभा वाढली आहे.
फुटाळा तलावाला तेलनखेडी तलाव म्हणूनही ओळखले जाते.
संध्याकाळच्या वेळी रंगीत कारंजे तलावाची शोभा वाढवतात.
फुटाळा तलावाच्या चहूबाजूनी हिरव्यागार जंगल पाहायला मिळत आहे.
फुटाळा तलावाजवळ चौपाटी देखील आहे.
तलावाच्या आजूबाजूला खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.