Shreya Maskar
कल्याण येथील तिसाई देवी महिमा खूप मोठा आहे.
तिसाई देवी जरीमरी माता या नावानेही ओळखले जाते.
जरीमरी माता हे इच्छापूर्ती देवस्थान आहे.
ठाणे जिल्ह्यातील तिसगावात तिसाई देवीचं मंदिर आहे.
जरीमरी हे २०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे.
तिसाई देवी आगरी-कोळी समाजाचे आराध्य दैवत आहे.
तिसाई देवी हे स्वयंभू देवस्थान आहे.
महाराष्ट्रातून अनेक भक्तजन विशेषता नवरात्रीत येथे गर्दी करतात.