Navaratri 2024 : मुंबईत 'या' देवीच्या मंदिरातील भिंत आहे खूप खास, सर्व इच्छा होतील पूर्ण

Shreya Maskar

मुंबई

मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे सर्वात जुने प्राचीन मंदिर आहे.

Mumbai | google

महालक्ष्मी

या मंदिरात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तिन्ही देवीच्या मुर्ती आहेत.

Mahalakshmi | google

नवरात्री

नवरात्रीत या मंदिरात खूप गर्दी पाहायला मिळते.

Navratri | google

शिल्पकला

महालक्ष्मी मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.

Sculpture | google

खास भिंत

महालक्ष्मी मंदिरात एक खास भिंत आहे. तिथे पुष्कळ नाणी चिटकवली आहेत.

Special wall | google

नाणी चिटकवणे

या भिंतीवर जर तुम्ही मनापासून इच्छा मागून नाणे चिकटवलात तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. असे तेथील लोक बोलतात.

coins | google

कसे जाल?

पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्टेशनला उतरून रिक्षाने किंवा बसने तुम्ही महालक्ष्मी मंदिराला जाऊ शकता.

Mahalakshmi station | google

धनदौलत

लक्ष्मी देवी संपत्तीची माता मानली जाते.

money | google

NEXT : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

temple | google
येथे क्लिक करा...