Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

Shreya Maskar

वैष्णो देवी मंदिर

पुण्यातील वैष्णो देवी मंदिर हे महाराष्ट्रातील मोठे श्रद्धास्थान आहे.

Vaishno Devi Temple | google

प्रतिकृती

जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिराची ही प्रतिकृती आहे.

Jammu | google

पिंपरी

पुण्यात पिंपरी या ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे.

Pimpri | google

दुर्गा माता मंदिर

हे पुण्यातील प्रसिद्ध दुर्गा माता मंदिर आहे.

Durga Mata Temple | google

गुफा

वैष्णो देवी मंदिर तु्म्हाला गुफा देखील पाहायला मिळेल.

cave | google

नवरात्री उत्सव

नवरात्रीत वैष्णो देवी मंदिरात मोठा उत्सव केला जातो.

Navratri festival | google

प्रसन्न वातावरण

वैष्णो देवी मंदिरातील शांतता मनाला प्रसन्न करून टाकते.

Pleasant atmosphere | google

पुणे

नवरात्रीत आवर्जून पुण्यातील या मंदिराला आपल्या कुटुंबासोबत भेट द्या.

pune | google

NEXT : अभेद्द जंजिऱ्यावरील तलावांचाही आहे रंजक इतिहास

fort | google
येथे क्लिक करा...