Shreya Maskar
रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा किल्ला हा महाराष्ट्राची शान आहे
मुरुड जंजिरा हा समुद्री किल्ला आहे.
मुरुड जंजिरा किल्ल्यावर नैसर्गिक गोड्या पाण्याचे दोन तलाव आहेत.
या किल्ल्यावरून समुद्राखाली राजपुरी गावापर्यंत जाणारा भुयारी मार्ग आहे.
मुरुड जंजिरा किल्ल्याची तटबंदी आजही भक्कम आहे.
अलिबाग मधील मुरुड बेटावर मुरुड जंजिरा किल्ला वसलेला आहे.
मुरुड जंजिरा किल्ला समुद्र किनाऱ्यापासून 90 फूट उंचीवर आहे.
मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ पोहचले तरी तुम्हाला प्रवेशद्वार दिसत नाही. यावरून किल्ल्याच्या सुरक्षिततेचा अंदाज बांधता येतो.