Shreya Maskar
रोज असंख्य रेल्वे देशात धावतात.
रेल्वेमुळे आपला प्रवास साधा, सरळ आणि कमी खर्चिक झाला आहे.
भारतातील छोटा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील नागपूर ते अजनी या ठिकाणा दरम्यान आहे.
नागपूर ते अजनी हे फक्त 3 किलोमीटर अंतर आहे.
या स्थानकांवर फक्त 2 मिनिटे ट्रेन थांबते.
अवघ्या १० मिनिटांच्या प्रवासादरम्यान ही ट्रेन भरलेली असते.
ऑफीस, काँलेजला जाणारे लोक या ट्रेनचा मोठा वापर करतात.
साधारण ६० ते ७० रूपये जनरल क्लासचे तिकीट आहे.