India Travel : भारतातील 'या' रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर आहे परदेश

Shreya Maskar

प्रवास

प्रवास हा सर्वांना आवडतो. पण ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त वेळ घालवणे कोणालाच आवडत नाही.

travel | yandex

रेल्वे स्थानक

आज आपण देशातील असे रेल्वे स्थानक जाणून घेणार आहोत ज्याच्या हाकेच्या अंतरा‌वर दुसरा देश आहे.

railway station | yandex

अररिया

बिहार अररियाच्या जोगबानीम रेल्वे स्टेशनपासून चालत तुम्ही नेपाळच्या सीमेवर जाऊ शकता.

Jogbanim Railway | yandex

जोगबानीम रेल्वे स्टेशन

जोगबानीम रेल्वे स्टेशन ते नेपाळची सीमा फक्त 2 किमीच्या अंतरावर आहे.

Jogbanim Railway Station | yandex

नेपाळ

अनेक लोक जोगबानीम रेल्वे स्टेशन उतरून नेपाळला फिरायला जातात.

Nepal | yandex

विमानाशिवाय प्रवास

आता ‌विमानाशिवाय तुम्ही नेपाळला जाऊ शकता.

Travel without a plane | yandex

अंतर कमी

यामुळ नेपाळ खूप जवळ आल्यासारखे वाटते.

reduce the distance | yandex

वेळ वाचतो

तुम्ही देखील जोगबानीम रेल्वे स्टेशन पासून नेपाळला गेलात तर तुमचा वेळ वाचेल.

Saves time | yandex

NEXT : धबधब्याच्या मागे दडलीये रहस्यमयी गुहा

waterfall | yandex
येथे क्लिक करा...