Badlapur : धबधब्याच्या मागे दडलीये रहस्यमयी गुहा

Shreya Maskar

डोंगररांगा

बदलापूर शहर डोंगररांगांनी वेढलेले आहे.

mountain range | yandex

बदलापूर

बदलापूरमध्ये वाघबीळ नावाचा नयनरम्य धबधबा आहे.

Badlapur | google

वाघबीळ धबधबा

वाघबीळ धबधब्याच्या मागे छोटीशी गुहा आहे.

Waghbeel Falls | google

गुहा

गुहेत पाण्याचे थेंब पडत असल्यामुळे आतील वातावरण थंड असते.

cave | google

घनदाट जंगल

वाघबीळ धबधब्याला पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून वाट आहे.

forest | google

सावरोली गाव

सावरोली गावातून तुम्ही वाघबीळ धबधब्यापर्यंत ट्रेक करू शकता.

Savaroli village | google

प्रसन्न वातावरण

वाघबीळ धबधबा जास्त कोणाला माहित नसल्यामुळे येथे तुम्हाला शांत आणि प्रसन्न वातावरण मिळेल.

atmosphere | google

वन डे पिकनिक

तुम्ही येथे मित्रमंडळींसोबत ‌वन डे पिकनिक प्लान करू शकता.

One day picnic | yandex

NEXT : जगातील सर्वात स्लो ट्रेन, ताशी वेग किती?

slow train | yandex
येथे क्लिक करा...